जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 21) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड 22) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते? उत्तर : हेली नॅशनल पार्क 23) भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत? उत्तर : मध्यप्रदेश 24) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर) 25) मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती? उत्तर : 1973 26) नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? उत्तर : 1982 27) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत? उत्तर : विश्वनाथन आनंद 28) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे? उत्तर : कर्णम मल्लेश्वरी 29) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे? उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र 30) हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती? उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी. संकलन राम कवले & तुषार शिरगीरे 𝐉𝐨𝐢𝐧 : @PoliceBharti_Official 118 views14:07