Get Mystery Box with random crypto!

शौर्य करीयर अकॅडमी, सातारा

टेलीग्राम चैनल का लोगो shauryacariaracademysatara — शौर्य करीयर अकॅडमी, सातारा
टेलीग्राम चैनल का लोगो shauryacariaracademysatara — शौर्य करीयर अकॅडमी, सातारा
चैनल का पता: @shauryacariaracademysatara
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 431
चैनल से विवरण

★ संपूर्ण पोलीस भरती तयारी मार्गदर्शन
➥ सराव प्रश्नपत्रिका
➥ चालू घडामोडी
➥ मागील प्रश्नपत्रिका
➥ पोलीस भरती सर्व अपडेट्स
🔹आधिक माहितीसाठी 🔹
Sachin Sir - 9766080872

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2021-04-20 09:10:40
293 viewsSachin, 06:10
ओपन / कमेंट
2021-04-15 06:02:26
476 viewsSachin, 03:02
ओपन / कमेंट
2021-04-12 17:13:48
देशाचे नवे २४वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुशिल चंद्रा यांची नियुक्ती

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुशिल चंद्रा यांच्या नावाला मंजुरी दिली आहे

सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा कार्यकाल आज संपत आहे .
521 viewsRahul Khade ( Sir ), edited  14:13
ओपन / कमेंट
2021-04-12 16:56:56
442 viewsRahul Khade ( Sir ), 13:56
ओपन / कमेंट
2021-04-12 16:55:49
404 viewsRahul Khade ( Sir ), 13:55
ओपन / कमेंट
2021-04-12 16:55:41 03_04_2021 exam paper .pdf
364 viewsRahul Khade ( Sir ), 13:55
ओपन / कमेंट
2021-04-12 16:37:15
362 viewsRahul Khade ( Sir ), 13:37
ओपन / कमेंट
2021-04-12 16:33:15 10_04_2021 exam paper .pdf
339 viewsRahul Khade ( Sir ), 13:33
ओपन / कमेंट
2021-04-08 07:22:05
424 viewsSachin, 04:22
ओपन / कमेंट
2021-04-07 09:37:53 देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना


•देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

•देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

•देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

•देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

•देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

•देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

•देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

•देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

•देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

•देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

•देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

•देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)

•देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

•देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

•देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

•देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

•देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

•देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

•देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

•देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

•देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

•देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

•देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

•देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

•देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

•देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

•देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

•देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

•देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

•देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

•देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

•देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

•देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

•देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिलेऊ राज्य -महाराष्ट्र

•देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

•देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

•देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

•देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

•देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

•देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

•देशातील पहिले कार्बनमुक्त राज्यज -हिमाचलप्रदेश

•देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

•देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्रज

•देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

•देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

•देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

•देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा
575 viewsRahul Khade ( Sir ), 06:37
ओपन / कमेंट