Get Mystery Box with random crypto!

शालेय विज्ञान by Gvs

टेलीग्राम चैनल का लोगो shaley_vidnyan — शालेय विज्ञान by Gvs
टेलीग्राम चैनल का लोगो shaley_vidnyan — शालेय विज्ञान by Gvs
चैनल का पता: @shaley_vidnyan
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 102
चैनल से विवरण

📌 राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO पूर्व/मुख्य
📌 क्लर्क, Tax asst, ExPSI
📌 आपले YouTube चॅनल 🚸
📌 NCERT व State board PYQ
👉 रेल्वे, SSC, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
❣🔥 55000 विज्ञानाचे प्रश्न🔥🔥❣💫

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-02-26 10:17:00
फक्त 256 जणांचा whatsapp चा ग्रुप तयार केला आहे

ज्यांना ऍड व्हायचे आहे त्यांनी खालील लिंक ला क्लिक करा आणि लगेच जॉईन करा

पोलीस भरती 7200 व वनरक्षक भरती साठी अत्यंत महत्त्वाचा

COMBINE EXAM साठी अत्यंत उपयुक्त..

Validity only 30 Minute
361 views07:17
ओपन / कमेंट
2022-02-26 10:16:46 combine group B paper 2021.

आजचा झालेला combine गट ब चा पेपर.. दिनांक 26 फेब्रुवारी 2022
991 views07:16
ओपन / कमेंट
2022-02-26 06:03:29 #extraDoz
‘‘ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या चार किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्येएवढी असते,

याउलट

ज्या मूलद्रव्यात चार किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात. ती उणीवेची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा असते
.’’
2.0K views03:03
ओपन / कमेंट
2022-02-26 05:00:42 7 एप्रिल - जागतिक आरोग्‍य दिन
14 जून - जागतिक रक्‍तदान दिन
29 सप्‍टेंबर - जागतिक हृदय दिन
14 नोव्‍हेंबर - जागतिक मधुमेह दिन
2.5K views02:00
ओपन / कमेंट
2022-02-26 04:41:14 आज होणाऱ्या पेपर साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा
कसलेही टेन्शन न घेता संपूर्ण study झाला असे समजून शांतपणे पेपर सोडवा..
वेळेवर दुसऱ्यांच्या पद्धतीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न करू नका वेळेवर पद्धत चेंज करू नका.. शेवटी आपल्या +/- गोष्टी आपल्यालाच माहिती असतात त्यामुळं स्वतः च्या मनाने योग्य निर्णय घेवून शांत व प्रसन्न मनाने पेपर सोडवा.
𝘼𝙡𝙡 𝙏𝙝𝙚 𝘽𝙚𝙨𝙩
2.6K views01:41
ओपन / कमेंट
2022-02-25 13:10:11
सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन झाले, ते एक सुप्रसिद्ध ____ होते.
1.1K views10:10
ओपन / कमेंट
2022-02-25 13:08:33 #extraDoz
विषाणू म्हणजे DNA (डीऑक्सीरायबो न्युक्लिक आम्ल) किंवा RNA (रायबो न्युक्लिक आम्ल) पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते
.
751 views10:08
ओपन / कमेंट