Get Mystery Box with random crypto!

*वसंताची पहाट घेऊन आली,* *नवचैतन्याचा गोडवा,* *समृद्धीची गुढी | Ganpati Bappa photo❤️

*वसंताची पहाट घेऊन आली,*
*नवचैतन्याचा गोडवा,*
*समृद्धीची गुढी उभारू,*
*आला चैत्र पाडवा…*
*सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..*
*आनंदाची उधळण अन सुखांची बरसात..*
*दिवस सोनेरी*
*नव्या वर्षाची सुरुवात…*
*गुडीपाडव्याच्या व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! *