Get Mystery Box with random crypto!

तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी | Ganpati Bappa photo❤️

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..
गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा