Get Mystery Box with random crypto!

डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरु.. आनंदमय करुन चाल | Ganpati Bappa photo❤️

डोळ्यात आले अश्रू

बाप्पा आम्हाला नका विसरु..

आनंदमय करुन चालले तुम्ही,

पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या!