Get Mystery Box with random crypto!

251. एका योगा शिक्षिकेला सर्व विद्यार्थ्यांना रांगेमध्ये अशाप् | CSAT by Priyanka Ma'am

251. एका योगा शिक्षिकेला सर्व विद्यार्थ्यांना रांगेमध्ये अशाप्रकारे बसवायचे आहे जेणेकरून प्रत्येक रांगेत समान विद्यार्थी असतील . पण जर शिक्षिका 8,10,12, किंवा 16 विद्यार्थ्यांना एका रांगेत बसवेल तर प्रत्येक वेळेस 4 विद्यार्थी उर्वरित राहतील. जर त्या शिक्षिकेनेप्रत्येक रांगेत 12 विद्यार्थी बसविले तर एकही विद्यार्थी उर्वरित राहत नाही तर कमीत कमी एकूण किती विद्यार्थी त्या वर्गात असण्याची शक्यता आहे .