Get Mystery Box with random crypto!

बीजिंग हिवाळी ऑलिंपिकमध्ये कृत्रिम बर्फ उन्हाळी आणि हिवाळी अ | सरळसेवा व मेगाभरती तयारी

बीजिंग हिवाळी ऑलिंपिकमध्ये कृत्रिम बर्फ

उन्हाळी आणि हिवाळी अशा दोन्ही ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करणारा चीन हा पहिला देश आहे. 

2022 मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी चीन कृत्रिम बर्फाचे तुकडे तयार करत आहे.