Get Mystery Box with random crypto!

. . तुमच्या फायदायचे.... . . चालू घडामोडी टेस्ट सिरीज संबं | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

.
.
तुमच्या फायदायचे....
.
.
चालू घडामोडी टेस्ट सिरीज संबंधित प्रश्न उत्तरे

Q - Test सिरीज कधी पर्यंत सोडवता येईल ?
टेस्ट सिरीज जॉईन केल्यापासून भरती प्रक्रिया संपेपर्यंत....

Q - एक टेस्ट किती वेळा देऊ शकतो ?
किती ही वेळा देऊ शकता...

Q - टेस्ट मध्ये किती प्रश्न असतील ?
100 गुण

Q - किती टेस्ट असतील टेस्ट सिरीज मध्ये ?
10 भरती लांबल्यास टेस्ट वाढतील फी नाही...
(31 जुलै आधी जॉईन केली तर)

Q - टेस्ट ऑफलाईन Pdf मध्ये मिळतील का ?
होय 100 तक्के

Q - चालू घडामोडी नोट्स ची Pdf मध्ये मिळेल का ?
होय 100 टक्के

Q - टेस्ट व नोट्स प्रिंट करता येईल का ?
हो करता येईल...

Q - चालू घडामोडी नोट्स च फायदा ?
Notes digital असल्याने लगेचच update करून मिळेल...

Exa - मुंबईचे पोलीस आयुक्त बदलल्यास लगेच नोट्स मध्ये update होईल...

- समजा तुम्ही एक book घेतलं चालू घडामोडी साठी आता या महिन्यात तर ते 100 रू मिळेल त्या नंतर जर भरती आली नाही परंतु त्या बुक ची नवीन आवृत्ती आली तर परत तुम्ही अजून 100 रू. खर्च करून नवीन बुक घेणार....

परंतु साई अकॅडमी चालू घडामोडी नोट्स update होते म्हणुन तुमचे पैसे व वेळ वाचेल....

Q - Test सिरीज जॉईन केल्यानंतर काय काय मटेरिअल उपलब्ध होईल...
सध्या ॲप वर 9 ऑनलाईन टेस्ट व 5 ऑफलाईन टेस्ट आणि नोट्स चे 40 Page आहेत..

जुलै - ऑगस्ट महिन्याच्या घडामोडींवर आधारित टेस्ट 10 लवकरच upalod होइल. तसेच रोज एक ऑफलाईन पेपर upload होतो म्हणून पुढच्या चार दिवसात नऊ पेपर pdf स्वरुपात उपलब्ध होतील तसेच रोज चालू घडामोडी नोट्स अपडेट होत असते अशा प्रकारे तुम्हाला 80+ पेजेसची नोट्स मिळेल भरती प्रक्रिया लांबल्यास पेजेस वाढू शकतील....

10 Test नंतर सुद्धा टेस्ट वाढून मिळणार भरती प्रक्रिया लांबल्यास....

Q - टेस्ट व नोट्स व्हाट्सअप वर मिळेल का ?
नाही... (Sai Academy Chopda ॲपवर मिळेल)

https://tarly.page.link/E5v3

Q - टेस्ट ॲपवर सोडवता येतील का ?
होय...

Q - टेस्ट सिरीज जॉईन कशी करावी ?
ॲप लॉगिन करून Store मध्ये जाऊन Buy करू शकता किंवा पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा....

जॉईन टेस्ट सिरीज -
https://bit.ly/3ynhk8j

- तुमच्याकडे पेमेंट करायची सुविधा उपलब्ध नसल्यास वरील लिंक मित्राच्या किंवा फॅमिली मेंबर च्या मोबाईलवर शेअर करून त्यावर क्लिक करा व त्यानंतर त्यात तुमचा स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर टाका....

Q - चालू घडामोडी टेस्ट कधी पर्यंत जॉईन करू शकतो ?
31 जुलै लास्ट Date

Q - टेस्ट ची फी वाढू शकते का भविष्यात ?
टेस्ट 15 झाल्यावर व नोट्स चे 100+ Page झाल्यावर शक्यतो.....


साई अकॅडमी ॲप लिंक

https://tarly.page.link/E5v3

जॉईन टेस्ट सिरीज

https://bit.ly/3ynhk8j

शेवटची तारीख - 31 जुलै 2022