Get Mystery Box with random crypto!

ज्या दिवशी मी फक्त 40 मित्र जॉईन केले होते तेव्हा वाटायचे आपल् | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

ज्या दिवशी मी फक्त 40 मित्र जॉईन केले होते तेव्हा वाटायचे आपल्या ग्रूप ल 4000 तरी लोक जमलं पाहिजे म्हणजे आपल्या कडून जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना फायदा होईल परंतु आज 40000 सदस्य पूर्ण झाले ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
सर्व मित्रांना येणाऱ्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल अशी माहिती मी पुरवत राहील. सर्व मित्रांचे खूप खूप आभार तसेच आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा.....

- YPawar......