Get Mystery Box with random crypto!

ऍडमिशन सुरू फायर - 15 टेस्ट सिरीज फक्त 99 रू स | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

ऍडमिशन सुरू फायर - 15 टेस्ट सिरीज फक्त 99 रू

साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा

Fire - 15 ऑनलाईन टेस्ट सिरीज 2022

8 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022

1) पाहिल्या 5 टेस्ट या टॉपिक Wise असतील.
2) नंतरच्या 5 All Over असतील.
3) शेवटच्या 5 या Subject Wise असतील.

पेपर हे ऑनलाईन असतील.
Answer Key PDF मध्ये मिळेल.
गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण Pdf मध्ये मिळेल.
सर्व पेपर हे 100 गुणांचे असतील.
सकाळी 10 ते रात्री 8 मध्ये टेस्ट सोडवता येईल.
9:30 वाजता Answer Key मिळेल.
10:00 वाजता Rank Wise निकाल लागेल.
सकाळी 9 पर्यंत Caste Wise मेरीट लागेल.

दिलेल्या नियोजन नुसार स्टडी केल्यास तुमचे सर्व प्रकरण 30 सप्टेंबर पर्यंत वाचून होतील.
इतिहास राज्यघटना भूगोल अर्थशास्त्र विज्ञान पंचायतराज या विषयांचे तुमचे रिविजन होईल.

ऍडमिशन 6 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू असेल ज्यांना कुणाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्यांनी पुढे दिलेल्या नंबर वर गुगल पे किंवा फोन पे वर फी Paid करून स्क्रीन शॉट सोबत तुमचा नाव व जिल्हा पाठवावा....

फी - 99 रुपये
Google / Phone Pe - 9921735602
श्री. प्रभाकर पाटील सर (संचालक)
साई अकॅडमी चोपडा जि. जळगांव

याच नंबरवर स्क्रीनशॉट सोबत नाव आणि जिल्हा पाठवावा...