Get Mystery Box with random crypto!

रुम पार्टनर्स हवे आहेत- 2 मुले (college student, mpsc,upsc or | 🏠 Pune Rooms 🏠

रुम पार्टनर्स हवे आहेत- 2 मुले (college student, mpsc,upsc or job)

फ्लॅट/रूम 1 BHK + समोर ओपन स्पेस यामुळे गारवा नेहमी राहतो. Cooking ची व्यवस्था आहे. लायब्रेरी 10 -15 मिनिटे अंतरावर.

भाडे- 1900 (Included Light Bill and Maintenance)
डिपॉजिट- नाही
ब्रोकरेज- नाही

ठिकाण- धनकवडी (नवमहाराष्ट्र शाळेजवळ)

संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम- @akashsastepatil

संपर्कची निश्चित वेळ- Any Time