Get Mystery Box with random crypto!

1 BHK कुटुंब / विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध मुंडवा | 🏠 Pune Rooms 🏠

1 BHK कुटुंब / विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध
मुंडवा चौक ( हडपसर खराडी बायपास)

चटईक्षेत्र -550 sq ft

भाडे -8500/-
डिपॉझिट -15000/-

सुविधा व वैशिष्ट्ये. :-
मुंडवा चौकापासून जवळ
हिरवा गार व नयनरम्य परिसर
PMC हद्दीमध्ये. शांत व आनंदी वातावरण.
दररोज कार्पोरेशन चा पाणीपुरवठा
बोरवेल च्या पाण्याची सोय
लगतच पीएमटी बस स्टॉप
पुणे स्टेशन कॉर्पोरेशन हडपसर साठी नियमित पीएमटी बसेस.
१.५ किमीवर सीझन मॉल /अमनोरा मॉल/नामांकित हॉस्पिटल.
फ्लॅटला भरपूर खेळती हवा
टू व्हिलर पार्किंग
किडझी स्कूल आणि लिटल मिलेनियम स्कूल हाकेच्या अंतरावर.

पत्ता:-
फ्लॅट क्रमांक 301 थर्ड फ्लोअर
संगमा निवास वसाहत
लिटल मिलेनियम स्कूल जवळ
केशव नगर रोड बधेपार्क
मुंडवा पुणे 36

संपर्क व संपर्क क्रमांक-
विवेक काळे ( मोबाईल नंबर ८३०८१०९५४५)