Get Mystery Box with random crypto!

रुम पार्टनर्स हवी आहेत- मुलगी 1 feb पासुन उपलब्ध फ्लॅट/रू | 🏠 Pune Rooms 🏠


रुम पार्टनर्स हवी आहेत- मुलगी
1 feb पासुन उपलब्ध

फ्लॅट/रूम- 1rk
भाडे- 4000 रु. प्रत्येकी
डिपॉजिट- 4000 रु.
ब्रोकरेज- नाही

सुविधा- 24 x 7 तास security,
24 x 7 लाईट, थंड व गरम पाणी, लिफ्ट,
स्वच्छ वातावरण

रुमच्या जवळच क्लासेस, अभ्यासिका, मेस, बुक शॉप उपलब्ध
ABC पासुन रुम 5 मिनीटांचे अंतर

ठिकाण- पत्र्या मारुती चौक, मराठी ग्रंथालयाच्या पाठीमागे, नारायण पेठ, पुणे

संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम- @Aspire25