Get Mystery Box with random crypto!

Urgent required.... रुम पार्टनर्स हवे आहेत- 2 Male ( 1 नोव्हें | 🏠 Pune Rooms 🏠

Urgent required....
रुम पार्टनर्स हवे आहेत- 2 Male ( 1 नोव्हेंबर पासून )
(अगोदर 1 मुलगा राहतो फ्लॅट मध्ये)

1BHK(New Flat)(Parking 2 wheeler available)

फ्लॅट/रूम = 1bhk
भाडे=2000 per head
डिपॉजिट = 2000 per person
ब्रोकरेज - No

ठिकाण- ढमाळवाडी , भेकराई नगर PMT बस स्टॉप जवळ , भेकराई नगर पुणे.
संपर्कची निश्चित वेळ- any time

संपर्क ..7020610346 /8180026154
महत्वाचे - हवेशीर वातावरण , पूर्ण प्रकाशित,टेरेस उपलब्ध,
गॅस व स्वयंपाकासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध