Get Mystery Box with random crypto!

१ला महिला बुद्धीबळ विश्वचषक २०२१ स्पर्धेचे आयोजन सोची , रशिय | 🎯 फौजदार यशोमार्ग 🎯

१ला महिला बुद्धीबळ विश्वचषक २०२१
स्पर्धेचे आयोजन सोची , रशिया येथे

विजेती : अलेक्झांड्रा कोस्टेनिउक (रशिया)
उपविजेती : जी अलेक्झांड्रा (रशिया)

स्पर्धेत १०३ खेळाडू सहभागी झाले होते
स्पर्धेचे आयोजन दर ०२ वर्षांनी होणार

भारताकडून पहिल्या महिला बुद्धीबळ
विश्वचषकात एकुण ०४ खेळाडू सहभागी