Get Mystery Box with random crypto!

Indian Polity (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो polity3169 — Indian Polity (योद्धा) I
टेलीग्राम चैनल का लोगो polity3169 — Indian Polity (योद्धा)
चैनल का पता: @polity3169
श्रेणियाँ: राजनीति
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.95K
चैनल से विवरण

सरळ व सोप्या भाषेत राज्यशास्त्र हा विषय समजून घेण्यासाठी आणि तसेच आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचा सरावासाठी पटापट जॉईन करा
Paid / cross promotion - @Yoodhaa
चॅनेल 👇
@yodha3169
@polity3169
@laws3169
@police3169
Quiz bot - @yodha1234

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 12

2022-04-24 16:30:49
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ?
260 views योद्धा(Ullewar) , 13:30
ओपन / कमेंट
2022-04-24 16:30:39
सनदी सेवकांना ........बनण्याची परवानगी नाही योद्धा
Anonymous Quiz
53%
संसद सदस्य
31%
मुख्य निर्वाचन आयुक्त
12%
विद्यापीठाचे कुलगुरू
4%
चौकशी आयोगाचे प्रमुख
146 voters273 views योद्धा(Ullewar) , 13:30
ओपन / कमेंट
2022-04-24 16:29:47
कलम ............ नुसार राष्ट्रपतीची निवडणूक एका निर्वाचक गणा कडून होते योद्धा
Anonymous Quiz
19%
53
49%
54
28%
55
5%
56
148 voters237 views योद्धा(Ullewar) , 13:29
ओपन / कमेंट
2022-04-24 06:19:32 https://t.me/laws3169/2777
465 views योद्धा(Ullewar) , 03:19
ओपन / कमेंट
2022-04-24 06:12:35
मंत्रीमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपती वर बंधनकारक आहे , अशी दुरुस्ती सर्व प्रथम खालील पैकी कोणत्या घटनादुरुस्ती ने केली गेली योद्धा
Anonymous Quiz
15%
24
69%
42
15%
44
226 voters440 views योद्धा(Ullewar) , 03:12
ओपन / कमेंट
2022-04-23 17:52:36
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखराचे नाव काय आहे ?

Join : चालू घडामोडी २०२१-२२
23 views योद्धा(Ullewar) , 14:52
ओपन / कमेंट
2022-04-23 17:52:25
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत योद्धा
Anonymous Quiz
29%
राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवाची नियुक्त करतो
7%
राज्याचे मुख्य सचिवचा कार्यकाल निश्चित असतो
57%
वरील दोन्ही
7%
यापैकी नाही
14 voters23 views योद्धा(Ullewar) , 14:52
ओपन / कमेंट
2022-04-22 05:42:25
कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले योद्धा
Anonymous Quiz
77%
शीख
23%
ख्रिश्चन
201 voters328 views योद्धा(Ullewar) , 02:42
ओपन / कमेंट