Get Mystery Box with random crypto!

🎯 फौजदार यशोमार्ग 🎯

टेलीग्राम चैनल का लोगो policebhrt — 🎯 फौजदार यशोमार्ग 🎯
टेलीग्राम चैनल का लोगो policebhrt — 🎯 फौजदार यशोमार्ग 🎯
चैनल का पता: @policebhrt
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.04K
चैनल से विवरण

📌 स्पर्धेच्या युगातील टॉप चॅनेल ✍✍
⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण ⬇️
● दररोज चालू घडामोडी प्रश्न उत्तरे
● IMP नोट्स
● New GR
🔲 दैनिक लोकसत्ता पेपर,लोकमत पेपर
🔲 साप्ताहिक रोजगार नोकरी संदर्भ
🔲 मासिके लोकराज्य पेपर
🔲 आठवड्यातून एक 100 मार्क टेस्ट

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2021-08-09 07:18:24
९४व्या साहित्य संमेलनाआधीच ९५व्याची लगबग
सहा महिन्यांत दोन संमेलने घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न?
252 viewsedited  04:18
ओपन / कमेंट
2021-08-09 06:59:58 टोकियो पॅराऑलिंपिक भारताचे अधिकृत गाणे
गाण्याचे नाव : कर दे कमाल तू

गाण्याची निर्मिती व गायन : संजीव सिंह
संजीव सिंह हे दिव्यांग क्रिकेटपटू आहेत

२०२० पॅराऑलिंपिक स्पर्धा (१६वे संस्करण)
टोकियो , जपान (दुसऱ्यांदा आयोजन)

कधी : २४ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर , २०२१
पहिली उ. पॅराऑलिम्पिक स्पर्धा : १९६०

भारताकडून ५४ खेळाडू २०२० पॅराऑलिम्पिक मध्ये सहभागी होणार (सर्वात मोठा दल )
244 views03:59
ओपन / कमेंट