Get Mystery Box with random crypto!

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाहन चालक टेस्ट क्रमांक - 3 रविव | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो

वाहन चालक टेस्ट क्रमांक - 3 रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या ज्ञानांकुर अकॅडमी या टेलिग्राम चॅनेलवर pdf स्वरूपात उपलब्ध होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

काही तांत्रिक कारणामुळे टेस्ट क्रमांक 1 व 2 मध्ये टॉपर काढता आले नाहीत टेस्ट क्रमांक 3 मध्ये टॉपर तिघांना खालील बुक पैकी त्यांना जे पाहिजे ते बुक पोस्टाने मिळून जाईल. टेस्ट रविवारी सायंकाळी 8 वाजेपर्यंत सोडवणे आवश्यक आहे.
---------------------------------------------
जॉईन करा - 
https://t.me/Dnyanankur_Academy