Get Mystery Box with random crypto!

चालक सराव पेपर क्रमांक - 1 व 2 हे दोन्ही पेपर मध्ये असणारे cor | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

चालक सराव पेपर क्रमांक - 1 व 2 हे दोन्ही पेपर मध्ये असणारे corection करून उद्या आपल्या चॅनेलवर पेपर + अंतिम उत्तरतालिक मिळून जाईल. त्यानंतर तिसऱ्या सराव पेपरची तारीख सांगितली जाईल. पोलीस शिपाईच्या परीक्षेची date आल्यावर त्या टेस्ट सुद्धा सुरू होतील त्याबद्दल काळजी नसावी.

बक्षिस पण मिळणार आहे. मी विसरलो नाही
---------------------------------------------
जॉईन करा - 
https://t.me/Dnyanankur_Academy