Get Mystery Box with random crypto!

जय हिंद विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांकुर अकॅडमी पुणे चालक भरती | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

जय हिंद विद्यार्थी मित्रांनो

ज्ञानांकुर अकॅडमी पुणे चालक भरती सराव पेपर क्रमांक -2 रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या चॅनेलवर pdf स्वरूपात मिळेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
पेपर साठी आवश्यक सर्व गोष्टी तयार ठेवा पेपर हा answersheet वरच सोडवा

मागे बोललो होतो प्रथम येणाऱ्यास पुस्तक गिफ्ट देईन परंतु काही कारणास्तव ते देता आले नाही
या टेस्ट मध्ये 2 टॉपरला एक एक पुस्तक देण्यात येईल.
नियम - पेपर ans शीट वर सोडवलेला असावा
उत्तरे चेक करून मला व्हाट्सअप्पवर फोटो पाठवावा. बाकी काही नाही
पेपर सोडवताना तुम्ही ग्रुप बनवून सर्वांनी एकाच वेळी पेपर सोडवला तर जास्त फायदा होईल.
पेपर हा खूप चांगला काढलेला आहे तुम्हाला तो 100% आवडेल व परीक्षेला धरून आहे.
शक्य असल्यास आपल्या मित्रांना चॅनेलबद्दल माहिती सांगा त्यांना पण फायदा होईल.
---------------------------------------------
जॉईन करा - 
https://t.me/Dnyanankur_Academy