Get Mystery Box with random crypto!

उद्या आपला पोलीस शिपाई साठी 100 गुणांचा पेपर होणार होता परंतु | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

उद्या आपला पोलीस शिपाई साठी 100 गुणांचा पेपर होणार होता परंतु चालक पोलीसच्या परीक्षेची तारीख आल्यामुळे उद्याचा पेपर चालक पोलीस वर होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

पेपरबद्दल सर्व सविस्तर माहिती लवकरच ग्रुपवर मिळून जाईल.
---------------------------------------------
जॉईन करा - 
https://t.me/Dnyanankur_Academy