Get Mystery Box with random crypto!

मित्रांनो या टेलिग्राम  चॅनेलवर माहिती टाकण्यास खूप अडचणी निर | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

मित्रांनो
या टेलिग्राम  चॅनेलवर माहिती टाकण्यास खूप अडचणी निर्माण होत आहेत, कारण तुम्हाला माहिती आहेच की टेलिग्रामने माझा नंबर ब्लॉक केला आहे. आपण जो पर्यायी मार्ग शोधला होता तो सुद्धा बंद झाला आहे. त्यामुळे टेस्ट घेणे ,नोट्स देने,प्रश्न टाकणे बंद झाले होते. आता सर्व गोष्टी एकाच ठिकाणी म्हणजे ज्ञानांकुर अकॅडमी, पुणे या चॅनेलवर मिळतील.

  सर्वांनी खालील चॅनेल जॉईन करा व या चॅनेलमधून लेफ्ट व्हा ही विनंती आहे.

● टेलिग्राम लिंक - @Dnyanankur_Academy

लिंकवर क्लिक करून जॉईन बटनावर क्लिक करा व दर्जेदार मोफत माहितीचा लाभ घेत राहा.