Get Mystery Box with random crypto!

देशात 8 राष्ट्रीय पक्ष होते आता त्यात एक नवीन पक्षाची भर पडल | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

देशात 8 राष्ट्रीय पक्ष होते

आता त्यात एक नवीन पक्षाची भर पडली

9 वा राष्ट्रीय पक्ष =आप

अध्यक्ष =अरविंद केजरीवाल

स्थापना  =2013

चिन्ह = झाडू

भारतातील एकूण राष्ट्रीय पक्ष=9