Get Mystery Box with random crypto!

खुशखबर (विद्यार्थी हिताचा नवीन उपक्रम ) -------------------- | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

खुशखबर (विद्यार्थी हिताचा नवीन उपक्रम )

-------------------------------------------------------
1 जुलै 2022 पासून "पोलीस भरती कट्टा" तर्फे दररोज 25 प्रश्नांची मोफत टेस्ट सिरीज आयोजित केली जाणार आहे.
या टेस्ट मध्ये सर्व विषयाचे प्रश्न असतील जेणेकरून प्रत्येक विषयाचा दररोज सराव होईल.
टेस्टची लिंक व जे प्रश्न अवघड वाटतात त्याचे स्पष्टीकरण आपल्या t.me/Policebhartikatta या टेलिग्राम चॅनेलवर देण्यात येईल.
प्रत्येक आठवड्यात टॉपर विद्यार्थ्यांला बक्षीस दिले जाईल.
सर्व टेस्ट High Quality असतील.

भावी पोलिसांचा टेलिग्राम ग्रुप
t.me/PoliceBhartiKatta