आरोग्य विभाग परीक्षा संदर्भात--
गट क 25 सप्टेंबर ( दोन सत्रामध्ये)
गट ड 26 सप्टेंबर ( एकाच सत्रात)
गट ड ला आलेले एकूण फॉर्म-4 लाख 5 हजार।
गट क ल आलेले एकूण फॉर्म- 4 लाख 61 हजार..
◆आता इथून फक्त 10 दिवस बाकी आहेत.. सर्वच्या सर्व पुस्तक वाचू शकणार नाही पण सर्व विषयांचा revision नक्की होऊ शकते..
● टर्निंग पॉईंट्स आरोग्यविभाग गट ड व गट क ( लिपिक) टेस्ट सिरीज जॉईन करा..
गट क च्या इतर पोस्टसाठी फॉर्म भरला असेल तर 120 मार्क्सच्या अतांत्रिक प्रश्नासाठी टेस्ट सिरीज जॉईन करा.
डिटेल खालीलप्रमाणे-