Get Mystery Box with random crypto!

भारतासाठी सोनेरी सकाळ विक्रम वीरांगना अवनी लेखराने जिंकले ट | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

भारतासाठी सोनेरी सकाळ
विक्रम वीरांगना अवनी लेखराने जिंकले टोकियो पॅरा ऑलिंपिक मधील भारताचे पहिले सुवर्णपदक.
१० मी एअर रायफल मध्ये अवनीने २४९.६ गुणांसह पॅरा ऑलिंपिक विक्रम मोडला तर विश्व विक्रमाची बरोबरी केली.