Get Mystery Box with random crypto!

टर्निंग पॉईंट्स पोलीस भरती टेस्ट सिरीज काही दिवसांवर आलेल्या | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

टर्निंग पॉईंट्स पोलीस भरती टेस्ट सिरीज
काही दिवसांवर आलेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी खास.
तुमचा अभ्यास/उजळणी जोरदारपणे सुरू असेल त्याचबरोबर ही टेस्ट सिरीज जॉईन करा.

90 मिनिटे वेळेचे नियोजन कसे करावे किती मिनिटात आपला पेपर सोडवून होतो दुसऱ्यांदा/तिसऱ्यांदा सोडवलेला पेपर चेक करण्यासाठी वेळ मिळतो का हे पाहण्यासाठी
प्रत्यक्ष परीक्षेत 4 ते 5 सिली मिस्टेक होतात आणि आपण मेरिट मधून बाहेर पडतो याच सिली मिस्टेक टाळण्यासाठी.
गोंधळात टाकणारे काही प्रश्न असतात त्यांची उत्तरे आपण कशी देतो हे पाहण्यासाठी
आपला स्कोर किती येतोय आपल्या पुढे अर्ज केलेल्या जिल्ह्यात कॅटेगरीमधील किमान किती विद्यार्थी आहेत हे पाहता येईल (विशेष करून मुंबई व पिंपरी चिंचवड येथे अर्ज केलेले) व त्यानुसार अजून चांगले नियोजन करता येईल.
सर्व टेस्ट फुल्ल टेस्ट असतील सर्व टेस्ट चे पूर्ण विश्लेषण असेल व टेस्ट आणि विश्लेषण PDF स्वरूपात Whatsapp वर मिळेल.

फी 20 टेस्ट 150 रुपये 10 टेस्ट 100 रुपये
गुगल पे/फोन पे/Paytm ने 8087281971 (मेघदूत हेर्लेकर) याच नंबर वर पेयमेंट करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचे नाव व नंबर Whatsapp ला सेंड करा.

टेस्ट संपूर्ण विश्लेषणसहित असतील

11 टेस्ट लगेच विश्लेषणसहित मिळतील.

पुढची टेस्ट 9 ऑगस्ट ला असेल

संपर्क :- Whatsapp करा
8999561313 विकास सिंदाळकर सर/8087281971 मेघदूत हेर्लेकर सर