Get Mystery Box with random crypto!

संदीप आंधळे... गोंदिया जिल्ह्यात TOPPER... OPEN मधून निवड... | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

संदीप आंधळे... गोंदिया जिल्ह्यात TOPPER... OPEN मधून निवड...

GREAT SANDIP WE PROUD OF YOU..

-संदीप गेले दीड दोन वर्षे झाले संपर्क होता..

- शेवटी यश मिळालेच... एक निकाल संपुर्ण आयुष्य बदलते.

- एक समाधान वाटत आहे की आम्ही "आरोग्य तांत्रिक डायरी" महाराष्ट्राला उपलब्ध करून दिल्यामुळे तांत्रिक प्रश्नांच्या अभ्यासासाठी योग्य दिशा मिळाली.. आणि याचाच परिणाम म्हणून 180 च्या पुढेच प्रत्येक जिल्ह्यात मेरिट लागत आहे..

टीप- 'आरोग्यविभाग तांत्रिक डायरी' सोबत तुम्हाला टर्निंग पॉईंट्स अँप वरील सर्व आरोग्यसेवक संदर्भात pdf नोट्स वाचवेच लागतील.. ,ना आम्हाला risk घ्यायचे आहे ना तुम्हाला संकटात टाकायचे आहे..कारण एक एक मार्क्स खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत