Get Mystery Box with random crypto!

184 च्या विध्यार्थ्यांसोबत आताच बोलणे झाले... तो म्हणतोय माझे | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

184 च्या विध्यार्थ्यांसोबत आताच बोलणे झाले... तो म्हणतोय माझे दोन silly mistake झाले म्हणजे त्याला उत्तर बरोबर येत होते पण गोल करताना टिक करताना चुकून दुसऱ्या पर्यायाला गोल झाले.

◆ मी किती तरी वेळेला सूचना दिले आहेत प्रश्न पत्रिका सराव करा आणि स्वयंमूल्यमापन करा

● विशेष तो टर्निंग पॉईंट्सच्या प्रत्येक टेस्ट सिरीज जॉईन करतोय.

◆ सध्या त्याला पोस्ट मिळेल का हे अजून कन्फर्म नाही पण तुम्हाला विनंती करतोय एक एक मार्क्स महत्वाचे आहेत त्यामूळे टेस्ट सिरीज जॉईन करा

● 21 रुपयात 510 तांत्रिक प्रश्न आहेत आणि फी वाढ करणार आहे. ( टर्निंग पॉईंट्स अँपवर उपलब्ध)

पोलीस भरतीच्या विध्यार्थ्यांनी 150 रुपयात ऑफलाईन टेस्ट सिरीज जॉईन करावंच 20 टेस्ट विश्लेषण सह संपर्क 8087281971

अँप लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.techieni3.turningpoints

किमान अँप वरील मोफत टेस्ट आहेत ते तरी प्रामाणिकपणे सोडवा.