Get Mystery Box with random crypto!

टर्निंग पॉईंट्स पोलिस भरती टेस्ट सिरीज पोलीस भरती नवीन टेस् | 🎯 पोलीस भरती कट्टा 🎯

टर्निंग पॉईंट्स पोलिस भरती टेस्ट सिरीज

पोलीस भरती नवीन टेस्ट सिरीज

ज्यांना ऍडमिशन करायचे आहे त्यांनी आज/उद्या करून घ्या.

तुमच्या भरलेल्या फीसमध्ये तुम्हाला टेस्ट व संपूर्ण विश्लेषण तर मिळेलच पण त्याचसोबत अर्ज केलेला जिल्हा तुमची कॅटेगरी आणि समांतर आरक्षण असा संपूर्ण निकाल रँक सिस्टीमनुसार उपलब्ध करून दिला जाईल.

सर्व टेस्ट या 100 मार्कांच्या असून संपुर्ण विश्लेषणासहित असतील

प्रत्येक कॅटेगरीनुसार व त्यातील समांतर आरक्षणानुसार एक टार्गेट ठरवले जाईल,जे तुम्हाला क्रॉस करायचे आहे जेणेकरून तुम्हाला योग्य दिशा मिळेल तुम्ही सध्या कोठे आहात आणि पुढे काय काय करावे लागेल ते समजेल


खालीलप्रमाणे आपण सर्व जिल्ह्यांचा निकाल लावणार आहोत,यामुळे आपल्याला आपली सध्याची स्थिती समजेल व अजून किती सुधारणा करायची आहे ते समजेल

एकंदरीत सर्वच जिल्ह्यातील सर्वच समांतर आरक्षण मधील एक विशिष्ट रेंज ठरवली जाईल ती तुम्हाला क्रॉस करायची आहे.यामुळे तुम्ही अभ्यासाबरोबरच मानसिकदृष्ट्या तयार राहाल आणि प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला फायदा होईल.

एकूण २० टेस्ट आहेत
सर्व टेस्ट संपूर्ण विश्लेषणासहित असतील
सुरवात २० जून पासून दर 3 दिवसांच्या अंतराने टेस्ट असतील

टेस्ट तुम्हाला तुमच्या WHATSAPP नंबरवर PDF स्वरुपात मिळतील

फी फक्त 150 रुपये


फी गुगल पे किंवा फोन पे/PAYTM 8087281971 मेघदूत हेर्लेकर सर या नंबर ला पाठवा त्याचा SCREENSHOT तुमचे नाव व नंबर याच नंबर ला सेंड करा.
मागील झालेल्या सर्व टेस्ट लगेच मिळतील.


संपर्क
8087281971 मेघदूत हेर्लेकर सर

खालील pdf मध्ये एक डेमो टेस्ट आहे आणि आम्ही जिल्ह्यानुसार मेरिट कसे लावणार त्याची blue print आम्ही ऍड केलेली आहे.

आरोग्यविभाग टर्निंग पॉईंट्स तांत्रिक प्रश्न ऑनलाइन टेस्ट सीरिज 400 प्रश्न फक्त 21 रुपयात.

अँप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.techieni3.turningpoints

टीप- अँपवरती पोलीस भरती टेस्ट मोफत उपलब्ध.