Get Mystery Box with random crypto!

MPSC RESERVED

टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED M
टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED
चैनल का पता: @police_officers
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

💞 ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना मोफत स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध करुन देण्याचा छोटासा प्रयत्न.

★From 12 डिसेंबर 2016★
👇
👇
👇
👇
👇
👇
MISSION 2021-22
❣️❣️ महाराष्ट्र पोलीस ❣️❣️
Admin - @Devesh_Shooter

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 57

2021-11-28 14:40:31 अधिक माहितीसाठी खालील लिंक पहावी



523 views11:40
ओपन / कमेंट
2021-11-28 14:40:31
स्वराज्य अकॅडमी, सदाशिव पेठ, पुणे.

ऑफलाईन बॅच..

राज्यसेवा/गट ब/गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि सर्व स्पर्धा परिक्षांकरिता उपयुक्त...

संपूर्ण इतिहास : महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह

परीक्षाभिमुख इतिहास शिका आणि परीक्षेत हमखास मार्क मिळवा....

मोफत कार्यशाळा
29 नोव्हेंबर 2021 सायं. 5 वाजता

मार्गदर्शक- पवन सर

अधिक माहितीसाठी खालील लिंक पहावी





पूर्व नाव नोंदणी आवश्यक

संपर्क: पवन सर :- 8007001690
509 views11:40
ओपन / कमेंट
2021-11-28 08:34:43
आपल्या उद्याच्या यशासाठी आजच वाचा..
राज्यसेवा पूर्व परीक्षा :2022

राज्यसेवा परीक्षा पेपर 1व 2 च्या संपूर्ण तयारीसाठी. अत्यंत उपयुक्त संदर्भ...

संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेले संदर्भ

1.संपूर्ण तयारी लेखक-के'सागर
(राज्यसेवा पूर्व परीक्षा ठोकळा)

ऑनलाईन खरेदीसाठी
https://www.ksagaronline.com/mpsc-rajyaseva-purva-pariksha-sampurna-tayari-k-sagar-k-sagar-publication.html

2.राज्यसेवा पूर्व परीक्षा घटकनिहाय, विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह: 2013-2021
लेखक-के'सागर

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/ghataknihay-vishleshnatmak-va-spashtikaranatmak-prashnapatrika-sangrah-k-sagar-k-sagar-publication.html

3.C-SAT पेपर-2 समग्र मार्गदर्शक
लेखक-विनायक घायाळ

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/rajyaseva-purv-pariksha-csat-paper-2-vinayak-ghayal-k-sagar.html

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
1.1K views05:34
ओपन / कमेंट
2021-11-28 07:28:11
राज्यघटना मोफत कार्यशाळा- 1 डिसें -- सकाळी - 8 ते 10

बॅच सुरुवात- सकाळी - 2 डिसें पासून 8 ते 10

कालावधी -80 दिवस

बॅचच्या टेस्ट- 100 गुणांच्या किमान 7 टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट )

महत्वाचे-संपूर्ण राज्यसेवा पूर्व,मुख्य आणि सयुंक्त पूर्व,मुख्यचा अभ्यासक्रम घेतला जाईल.

विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध





Ph-9004611932 / 8208251751
1.0K views04:28
ओपन / कमेंट
2021-11-28 06:23:56 घटना आणि देशातील पहिले राज्य

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1.4K views03:23
ओपन / कमेंट
2021-11-28 06:22:45
महिला व बालविकास अधिकारी - गट-अ व गट-ब संवर्गाची पदे - नवीन सेवा प्रवेश नियमांनुसार राज्यसेवेतून भरली जाणार.
1.3K views03:22
ओपन / कमेंट
2021-11-28 05:26:25 साचे तोडता यायला पाहिजेत.. आपल्या विचारांचे साचे.. जे आपल्याला जखडून ठेवतात.. ज्यामुळे तेच तेच पुन्हा पुन्हा आपण करत राहतो अन् पुन्हा पुन्हा तेच तेच आपल्याला मिळत जातं ते साचे तोडून टाकता यायला पाहिजेत..

प्रचंड क्षमता असते आपल्यात पण तिच्यावर शंका घेणारे.. आपल्याला जखडून ठेवणारे साचे तोडता यायला पाहिजेत.. शरीर थकलं तरीही मन थकत नसतं पण अनावश्यक ताण त्यावर पडायला लागला की शरीर आणि मन दोन्हीही हाय खाऊ लागतं.. शरीराचं एकवेळ ठीक असतं.. एखादी गोळी घेतली तर लगेच बरं वाटतं.. तशीच एखादी गोळी मनासाठीही मिळवता आली पाहिजे.. यासाठी साशंकतेचे अन् नकारात्मक विचारांचे साचे तोडता यायला पाहिजेत.. विचारानुसार कृती करता यायला पाहिजेत.. प्रत्येक कृती विचारपूर्वक करता यायला पाहिजे.. नियंत्रणात नसलेल्या गोष्टींसाठी स्वतःला कोसत बसणं बंद करता यायला पाहिजेत.. जे नियंत्रणात आहे त्यात शंभर टक्के जीव ओतून काम करता यायला पाहिजेत.. योग्य तिथे थांबता आलं पाहिजेत.. आवश्यक तिथे ताणता आलं पाहिजेत.. स्वतःला जाणता आलं पाहिजेत.. मलाही जमू शकतं हे मानता आलं पाहिजेत.. या सगळ्यात अडथळा आणणारे साचे तोडता आले पाहिजेत..

ज्याचं त्याचं आयुष्य वेगळं असतं.. जडणघडण वेगळी असते आर्थिक-सामाजिक परिस्थिती वेगळी असते त्यामुळे इतरांशी आपली तुलना करण्याचा मोह आवरता आला नाही तरीही ह्या सगळ्या गोष्टी मनात यायला पाहिजेत.. सगळ्या गोष्टी जुळत असतील तरच खरी तुलना होऊ शकते हे समजून घेता आलं पाहिजेत..

बारीकसारीक गोष्टींकडे अन् नकारात्मक बोलणाऱ्या माणसांकडे दूर्लक्ष करता यावं मनाला एवढं कणखर बनवता आलं पाहिजेत.. कुठलीही गोष्ट बोलून नाही तर करून दाखवायची असते हे स्वतःला समजावता आलं पाहिजेत.. चांगलं काय नि वाईट काय मन सांगत असतं आपल्याला.. ते ऐकता आलं पाहिजेत.. समजून घेता आलं पाहिजेत.. वेळेची गरज कळली पाहिजेत.. प्राधान्यक्रम कळता आला पाहिजेत.. प्राधान्याने तो जपता आला पाहिजेत... अन् सगळ्यात अडथळे आणणारे साचे तोडता आले पाहिजेत...

~निरंजन
1.5K views02:26
ओपन / कमेंट
2021-11-28 05:25:00
साहित्य संमेलनाची तयारी वादात
1.4K views02:25
ओपन / कमेंट
2021-11-27 13:15:05
........ PSI-STI-ASO : 2022 .........

'महाराष्ट्र गट ब सेवा' पूर्व परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रमानुसार रचना केलेला....
व अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या बुकलिस्ट मध्ये सुचविलेला सर्वोत्कृष्ट संदर्भ....

1.PSI-STI-ASO पूर्व परीक्षा ठोकळा

(लेखक : के'सागर)

ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.ksagaronline.com/psi-sti-aso-purva-pariksha-85-th-edition-2021-thokla-ksagar-publication.html

2.PSI STI ASO पूर्व परीक्षा विषय निहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 13-19
के सागर


https://www.ksagaronline.com/psi-sti-aso-purva-pariksha-prashnapatrika-2013-19-ksagar-publications.html

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तकं विक्रेत्यांकडे उपलब्ध...

Amezon व Flipkart वर सर्वाधिक विक्रीचा No. 1 Best Seller म्हणून मान्यता प्राप्त....

आवृत्त्यांची संख्याच गाते विद्यार्थ्यांची यशोगाथा....

e-Book (Digital Book Copy) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा

https://www.kopykitab.com/Ksagar-Publications
1.8K views10:15
ओपन / कमेंट
2021-11-27 07:10:32

[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021 ला 2 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे

एका प्रश्नपत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant

2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist

3) वरिष्ठ लिपिक - Senior Clark

4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant

5) भूमापक - Surveyor

6) अनुरेखक - Tracer

7) लघुटंकलेखक- Shorthand writer


वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

एकूण पेपर 150 रुपयेत 10 पेपर मिळतील

खालील link वरती क्लीक करून म्हाडा टेस्ट सिरीज join करा.

JOIN -https://wa.me/918888176091

JOIN -https://wa.me/917058302091


2.4K views04:10
ओपन / कमेंट