Get Mystery Box with random crypto!

सुपर ६० बॅच सुरू होत आहे !! ज्या बॅच साठी रयत प्रबोधिनी ओळखली | MPSC RESERVED

सुपर ६० बॅच सुरू होत आहे !!

ज्या बॅच साठी रयत प्रबोधिनी ओळखली जाते ती बॅच सुरू होत आहे.
स्कोअर अडकून पडला आहे,updation मिळत नाही .अभ्यासात नेमकेपणा येत नाही आणि अश्या कोणत्याही अडचणी असेल तर ही बॅच केली पाहिजे.
PSI होण्यासाठी रयत प्रबोधिनी ज्या बॅच साठी ओळखली जाते, ती बॅच म्हणजे 'SUPER 60 BATCH'...

कष्ट करायची तयारी आहे...! मग नक्की या...

येणाऱ्या संयुक्त पुर्व परीक्षेच्या दृष्टीने कमीत कमी वेळात, जास्तीत जास्त शिकवून, योग्य तो कंटेंट देऊन विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला पात्र करणे हा हेतू या बॅच मागचा असतो.
आपला प्रवेश आजच निश्चित करा...
अधिक माहितीसाठी संपर्क-
9762131361

प्रवेश प्रक्रियेसाठी खलील google फॉर्म भरावा.
https://forms.gle/cVh9oFHaj8UuaRpx9

संपर्क- 9762131361
स्थळ - 'रयत प्रबोधिनी' ३रा मजला, बालाजी मंदिराच्यावर, फरासखाना पोलिस स्टेशन शेजारी, आप्पा बळवंत चौक, पुणे-०२

Subscribe YouTube :