Get Mystery Box with random crypto!

ध्वनिदर्शक शब्द ह्यावर एक मार्कला प्रश्न येऊ शकतो 1.वाघाच | Police bharti guru 📚📒

ध्वनिदर्शक शब्द

ह्यावर एक मार्कला प्रश्न येऊ शकतो

1.वाघाची - डरकाळी   
2.कोल्हयांची - कोल्हेकुई     
3.गाईचे - हंबरणे
4.गाढवाचे - ओरडणे
5.घुबडाचा - घूत्कार
6.घोडयाचे - किंचाळणे
7.चिमणीची - चिवचिव
8.कबुतराचे/पारव्याचे - घुमणे
9.कावळ्याची - कावकाव
10.सापाचे - फुसफुसने
11.हत्तीचे - चित्कारणे
12.हंसाचा - कलरव
13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव
14.माकडांचा - भुभु:कार
15.म्हशींचे - रेकणे
16.मोराचा - केकारव 
17.सिंहाची - गर्जना
18.पंखांचा - फडफडाट
19.पानांची - सळसळ
20.डासांची - भुणभुण
21.रक्ताची  -  भळभळ

 JOIN TELEGRAM
@POLICE_BHARTI_GURU