Get Mystery Box with random crypto!

आजचे महत्वाचे चालू घडामोडी भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळ | Police bharti guru 📚📒

आजचे महत्वाचे चालू घडामोडी

भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?
नरसिंह यादव यांची

5G नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी C-DOT ने कोणाशी करार केला आहे?
IIT जोधपूर

इंडिया इंव्हॉल्ड रँकिंग मध्ये कोणत्या उद्योग समूहाने अव्वल स्थान पटकावले ?
रिलायन्स इंडस्ट्रीज ने

तिरंदाजी विश्वचषक 2024 कोठे आयोजित केले जात आहे?
चीन

ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उसेन बोल्ट

'नेप्टिस फिलारा' या फुलपाखराची नवीन प्रजाती कोणत्या राज्यातील टेल व्हॅली अभयारण्यात सापडली आहे?
अरुणाचल प्रदेश

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 'क्लायमेट स्ट्रॅटेजी 2030' कोणी लाँच केले ?
नाबार्ड

जागतिक लसीकरण सप्ताह 2024 केव्हा पासून कधी पर्यंत साजरा होणार.?
24 - 30 एप्रिल

कोणाला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानववादी पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
रतन टाटा