Get Mystery Box with random crypto!

स्वतःला एकटे कधीच समजू नका... कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, | Police bharti guru 📚📒

स्वतःला एकटे कधीच समजू नका...

कारण तुमच्यासोबत विश्वास आहे,
तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत,
तुमच्यासोबत एक कला आहे,
तुमच्यासोबत एक positive mindset आहे,
सर्वात महत्वाचं तुमच्यासोबत तुम्ही आहात,
मग कशाला कोणी पाहिजे आता, चला पुढे..

स्वामी विवेकानंद