Get Mystery Box with random crypto!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा लता मंगेशकर पुरस्काराने स | Police bharti guru 📚📒

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

2024 चा पुरस्कार हा तिसरा पुरस्कार आहे

पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- नरेंद्र मोदी

दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- आशा भोसले..

*तिसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- अमिताभ बच्चन

पोलीस भरती फ्री क्लास साठी youtube जॉईन करा
https://youtube.com/@policebhartiguru3422