Get Mystery Box with random crypto!

Finally, सगळ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झाले आहेत. आता पुर् | Police bharti guru 📚📒

Finally, सगळ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झाले आहेत. आता पुर्ण तयारीनिशी मैदानात उतरायचे आहे.

आपापले हत्यारांना धार लाऊन ठेवा. एक युद्ध आहे स्वतः विरुद्ध नक्किच जिंकायचे आहे, आणि जिंकावे लागेलच, विजय तुमचाच होईल स्वतःवर विश्वास असूद्या.

सगळ्यांनी user ID, password जपून ठेवा.

फॉर्म आणि पेमेंट receipt PDF save करून ठेवा. जेणेकरून कधीही गरज लागली तेंव्हा प्रिंट काढून घेता येइल.

आता सगळे विषय बाजूला ठेऊन तयारी करा.

_All_THE_BEST