Get Mystery Box with random crypto!

पदे व राजीनामा कोणाकडे देतात पोलीस भरतीला यावर नेहमी प्रश | Police bharti guru 📚📒

पदे व राजीनामा कोणाकडे देतात

पोलीस भरतीला यावर नेहमी प्रश्न येतोच

राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे

उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
लोकपाल - राष्ट्रपतीकडे
लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे

लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे

लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे

लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे

राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे

राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे

मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
महाधिवक्ता - राज्यपालाकडे
महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे

विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे

विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षाकडे

अश्याच नोट्स साठी जॉईन करा
https://t.me/police_bharti_guru