Get Mystery Box with random crypto!

श्री महागणपती करिअर अकॅडमी स्पर्धा परिक्षा निवासी केंद्र, रां | 👮 𝗢𝗡𝗟𝗬_𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 👮

श्री महागणपती करिअर अकॅडमी
स्पर्धा परिक्षा निवासी केंद्र, रांजणगाव गणपती पुणे

अकॅडमीची वैशिष्ट्ये
कोरोना मुक्त ७ एकर कॅम्पस
24 तास सोलर व MSEDC महावितरण लाईट पाणी व अभ्यासिका.
सुसज्ज ग्रंथालय वर्तमानपत्रे मासिके
मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था
संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे
स्वादिष्ट आणि रुचकर अनलिमिटेड जेवण
राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम सहित सुसज्ज सूट (रुम)झोपण्यासाठी गादी स्टडी टेबल फॅन कपाट.
आंघोळीसाठी गरम पाणी
पिण्याचे RO फिल्टर पाणी
खेळण्यासाठी तीन एकराचे भव्य असे मैदान 400 मीटर रनिंग ट्रॅक खेळाचे साहित्य
पुण्यापासून 50km अंतरावर पुण्यातील सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी
एका सुट(रुम) मध्ये फक्त 2 मुले
प्रत्येक रूममध्ये विशिष्ट अंतर गार्डन व शांतता
AC रूम सुविधा उपलब्ध
वर्षभराची फीस एकत्र भरल्यास फीस मध्ये सवलत देण्यात येईल येईल
(ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा मुलांना रांजणगाव MIDC मध्ये जॉब लावून देण्याची हमी)
अकॅडमी बद्दल संपूर्ण माहिती

संपर्क:- Dhairayshil Nakade Sir - 9130460656 Tanaji More Sir - 7020900071