Get Mystery Box with random crypto!

जा.क्र. 015/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ (श्रेणी-2) संवर्ग | MPSC

जा.क्र. 015/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ (श्रेणी-2) संवर्गाच्या मुलाखतीकरीता मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 30 एप्रिल 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.