Get Mystery Box with random crypto!

जा. क्र. 013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य | MPSC

जा. क्र. 013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022-उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि.20 एप्रिल 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.