Get Mystery Box with random crypto!

नवीन नोकरी 💯 Royal Engineer 🔥

टेलीग्राम चैनल का लोगो navinnaukri_royalengineer — नवीन नोकरी 💯 Royal Engineer 🔥
टेलीग्राम चैनल का लोगो navinnaukri_royalengineer — नवीन नोकरी 💯 Royal Engineer 🔥
चैनल का पता: @navinnaukri_royalengineer
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.48K
चैनल से विवरण

नमस्कार मित्रानो, 🙏
नवीन नोकरी या टेलग्राम चॅनेल वर आपले मनापासून स्वागत आहे... या चॅनेल वर तुम्हाला सर्व नवनवीन Jobs बद्दल ची माहिती देण्यात येईल.... धन्यवाद🙏🔥💯
Website Link : https://www.royalengineer.in/

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-01-02 18:55:38 it's High Alerts Now....

Take care Guys....
2.5K views15:55
ओपन / कमेंट
2022-01-02 14:59:41 Just in !!

After Delhi , Bengal Has Also made its Decision to closes Schools and Colleges !!

Waiting for Maharashtra Decision !!
Ab se jyada mai Update ke lia rukha hui !

Decision abhi tak nhi aya hai !!
Jald hi ayega !!
2.3K views11:59
ओपन / कमेंट
2021-12-13 15:13:11 ज्यांनी अजून पण 2nd डोस घेतला नाही त्यांची खरी मजा आहे....
2.5K viewsedited  12:13
ओपन / कमेंट
2021-12-13 13:16:07 Cap round 2 form fill करण्याचा time हा 5pm वाजेपर्यंत आहे.....

तुमच्या सर्व मित्रानं पर्यत पोहचवा...
3.9K views10:16
ओपन / कमेंट
2021-12-13 09:40:39 थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश (Engineering Admission) फेरी सुरु झाली आहे. तर प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाची दुसरी फेरी सोमवारपासून (ता. 13) सुरू होत आहे. तर द्वितीय वर्षासाठी 13 डिसेंबरपर्यंत आणि प्रथम वर्षासाठी 13 ते 15 डिसेंबरपर्यंत ऑप्शन (Option) निवडता येणार आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र (Certificate of Validity), नॉन क्रिमीलेअर (Non-crimilayer)व ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (EWS certificate) नसल्याने त्या विद्यार्थ्यांना प्रवेश (open Admission)घ्यावा लागणार आहे. प्रवेश नियामक प्राधिकरणाने त्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे.

अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी (Registration) करताना जात वैधता प्रमाणपत्र(Certificate of Validity), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-crimilayer)आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राची (EWS certificate) पावती अपलोड केली आहे, त्यांनी ती कागदपत्रे दुसऱ्या फेरीच्या रिपोर्टिंगवेळी देणे बंधनकारक आहे. प्रवेशाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कागदपत्रे (Documents) मिळत नसतील, त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीचा ऑप्शन फॉर्म (Option form)भरताना खुल्या प्रवर्गात रूपांतर केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम फेरीत पावती जोडल्याने त्या प्रवर्गाची जागा मिळाली असेल व त्यांना हे प्रमाणपत्र मिळणार नसेल, त्यांनीही दुसऱ्या फेरीत खुल्या प्रवर्गात रूपांतर करून विकल्प भरण्याची संधी (Opportunity) देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रथम फेरीत मिळालेले अलॉटमेंट रद्द होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी ऑप्शन निवडताना अचूक पर्याय निवडावा, असे आवाहन प्रवेश नियामक प्राधिकरणाने केले आहे.वेगवेगळ्या प्रमाणपत्राची पावती अपलोड करून त्या प्रवर्गामध्ये अलॉटमेंट मिळाल्यास दुसऱ्या फेरीतील रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुळ प्रमाणपत्रे संबंधित महाविद्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील.

व्हॅलिडीटीनंतर मिळेल शिष्यवृत्ती (Scholarship will be given after validity)
प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रे (Documents) मिळणार आहेत म्हणून त्यांच्या प्रवर्गातून अर्ज केला आहे, त्यांनी कागदपत्रे नसतील तर खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडावा. अन्यथा प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर कागदपत्रे न दिल्यास त्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार आहे. दुसरीकडे जात वैधता प्रमाणपत्र (Certificate of Validity)मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजकडे ते दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
2.3K views06:40
ओपन / कमेंट
2021-12-10 21:31:11 CAP2_VACANCY_DSE_DISPLAY.pdf
3.5K views18:31
ओपन / कमेंट
2021-12-03 15:47:01
तो कोणसी युनिव्हर्सिटी मे ऍडमिशन लेने वाले हो.....
Comment ....
Anonymous Poll
39%
SPPU
20%
Mumbai
11%
DBATU
2%
Bamu
3%
Jalgaon (NMU)
8%
Shivaji maharaj university
17%
Other
787 voters2.7K views12:47
ओपन / कमेंट
2021-12-03 13:42:35 Only for DSE students,

ज्या विद्यार्थ्यांना Cap Round 1 मध्ये तुमच्या पसंतीचे (preference) पाहिलं कॉलेज हे लागले असेल तर अश्या विद्याथांचे seat acceptance auto freez झालेलं असेल. तर त्यांनी DSE ID login करून 1000 RS paid करून त्यांच्या original documents सोबत cap round 1 मधये लागलेल्या कॉलेज 5 तारखेच्या आत visit करायचे आहे.....


ज्या विद्यार्थ्यांना cap round -1 मधये 1st preference सोडून खलील preference लागले असेल तर असे विद्यार्थी Freez किंवा Betterment (not freez) करू शकतात......

#Royal_Engineer_Youtube

Betterment ( Not Freez) म्हणजे काय ?

Ans: ज्या विद्यार्थ्यांना cap round 1 मधये जे काही कॉलेज लागलं असेल आणि त्या विद्यार्थ्यांना त्या पेक्षा अधिक चांगल्या कॉलेज ची अपेक्षा असेल तर असे विद्याथी Not freez करून 2nd Round continue करू शकतात......


Not freez केलं तर पाहिलं लागलेलं कॉलेज राहील की जाईल ?

Ans : Not freez तुम्ही केल्या वर seat acceptance चे 1000Rs तुम्ही paid करा 1000Rs paid केल्यावर तुम्हाला 1st round ला लागेल seat तुमच्या साठी Save असेल जर 2nd round ला तुम्हला कोणतंही new कॉलेज लागेल तर 1st राऊंड चे कॉलेज निघून जाईल पण 2nd ला कोणतेच लागले नाही तर 1st राऊंड चे कॉलेज तुम्हाला घ्यावे लागेल..... पण त्या साठी तुम्ही seat acceptance चे 1000Rs paid करणे आवश्यक आहे......


Not Freez करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज ला visit करायची गरज नाही...


ज्या विद्यार्थ्यांना या round मधये कोणतेच कॉलेज लागेल नसेल तर अश्या विद्यार्थ्यांनी next round ला form fill करायचा आहे.....



#Royal_engineer
2.6K viewsedited  10:42
ओपन / कमेंट