Get Mystery Box with random crypto!

#hallticket MPSC संयुक्त परीक्षा- २०२३ 30 एप्रिल 2023  रो | 𝐂𝗈𝗆𝖻𝗂𝗇𝖾 Exam 2023: सचिन गायकवाड .

#hallticket
MPSC संयुक्त परीक्षा- २०२३

30 एप्रिल 2023  रोजी होणारी आयोगाने हॉल तिकीट  उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिली आहे.

Account log in लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate/login

हॉलतिकीट कशी पाहायची account log in करून  फोटो मध्ये प्रोसेस सांगितली आहे..

वरील प्रकारे हॉल तिकीट
#combine पूर्व 2023 download करा..

परीक्षा
#combined 2023 निवडा.

Join
@NagpurPSI2018