Get Mystery Box with random crypto!

आम्ही 120 Days च्या Plan मध्ये घेतलेला प्रश्न. खूप सारे प | 𝐂𝗈𝗆𝖻𝗂𝗇𝖾 Exam 2023: सचिन गायकवाड .

आम्ही 120 Days च्या Plan मध्ये घेतलेला प्रश्न.

खूप सारे प्रश्न आहेत सर्व प्रश्नांची Screenshot टाकणे शक्य नाही आहे , पण Batch मधील विद्यार्थ्यांनी सांगितल्या प्रमाणे जवळपास 50+ प्रश्न टेस्ट सिरीज आणि आमच्या Lecture मधून.....असा प्लॅन महाराष्ट्रात कोठेही होणे शक्य नाही .....

खरा धूरुळा 30 एप्रिल Combine B & C पूर्व परीक्षेत होईल...कारण हा प्लॅन पूर्ण त्याच अभ्यासक्रमावर आधारित सुरू आहे..


मार्गदर्शक : सचिन गायकवाड व टीम...