Get Mystery Box with random crypto!

शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन 10 फेब्रुवारी : | DR.FULUMBARKARECONOMICS

शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन

10 फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन
15 मार्च : जागतिक ग्राहक दिन
22 मार्च : जागतिक जल दिन
23 मार्च : जागतिक हवामान दिन
22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
1 जून : जागतिक दुग्ध दिन
5 जून : जागतिक पर्यावरण दिन
1 जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)
1 जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन
15 ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन
16 ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन
26 नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन
3 डिसेंबर : कृषी शिक्षण दिन
5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन
23 डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन
24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन