Get Mystery Box with random crypto!

भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting out) प्रचलित कार्यपद | MPSC SIMPLIFIED(official)

भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting out) प्रचलित कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.