Get Mystery Box with random crypto!

जाहिरात क्रमांक 086/2022 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स | MPSC Pune

जाहिरात क्रमांक 086/2022 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts