Get Mystery Box with random crypto!

#MPSCAlerts राज्यसेवा मुख्य परीक्षा आणी PSI ground ज्यांचे ए | MPSC Pune

#MPSCAlerts

राज्यसेवा मुख्य परीक्षा आणी PSI ground ज्यांचे एकाच दिवशी आले आहे त्यांनी.. याबाबत आयोगाला कॉल किंवा email करून कळवा.. तुमची PSI physical तारीख आयोग नक्की बदलून देईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts