Get Mystery Box with random crypto!

MPSCmaths

टेलीग्राम चैनल का लोगो mpscmaths — MPSCmaths M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscmaths — MPSCmaths
चैनल का पता: @mpscmaths
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 41.07K
चैनल से विवरण

Here u can get all useful info about Maths for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MahaTalathi
@eMegaBharti
@MPSCHRD
@MPSCCSAT

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2023-05-17 21:55:55 काळ, काम व वेग
==============


1)  काळ व काम : - एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो. 
2)   काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते.
3)    काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते.

सुत्रे :

1) अंतर  =  वेग  × वेळ
                   अंतर 
2) वेग     = ----------
                    वेळ
                    अंतर
3) वेळ    = -----------
                     वेग

============================

*आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ*

आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ....

           18        X  
वेळ  = ------ × --------
            5          v

◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

             18      (  X + Y )
वेळ  =  ------ × -----------------
              5             v

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h  व u Km/h आहे.
( v > u ) असेल .....

 एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

             18       ( X + Y )
वेळ =  -------- × -----------------
             5           ( v - u )

एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ ....

           18       ( X + Y )
वेळ = ------- × ----------------
            5          ( v + u )

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

रेल्वे वरील उदाहरणे सोडविताना एकक सारखे करणे गरजेचे असते. कारण दिलेला वेग हा किलोमीटर प्रती तास असतो, व काळ / वेळ सेकंदात आणि रेल्वेची लांबी (अंतर) मीटर मध्ये दिलेले असते. म्हणून वेगाचे रुपांतर मीटर प्रती सेकंद करावे लागते, त्या साठी वेगळा ५ / १८ ने गुणावे.

याउलट जर मीटर प्रती सेकंद चे रुपांतर किलोमीटर प्रती तास करावयाचे असेल तर वेगळा १८ / ५ ने गुणावे.

जर दोन ट्रेन एकाच दिशेला धावत असतील तर त्याच्या वेगांची वजाबाकी करावी व आलेला वेग आकडेमोड करण्यासाठी वापरावा.

जर दोन ट्रेन विरुद्ध दिशेला धावत असतील तर त्याच्या वेगांची बेरीज करावी व आलेला वेग आकडेमोड करण्यासाठी वापरावा.
वरील दोन्ही प्रकारात ट्रेन च्या लांबीची बेरीजच करावी.

______________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCmaths येथे क्लिक करा.
1.8K views18:55
ओपन / कमेंट
2023-05-15 18:49:43
#MPSCReasoning

अंकगणित व बुद्धिमापन चाचणी

★ वयवारी (Ages) भाग 1

X न मानता उत्तरे ट्रिक नुसार कशी काढावीत?

मार्गदर्शक : स्वप्नील हिवराळे सर

लिंक:



Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram
1.3K views15:49
ओपन / कमेंट
2023-05-15 07:36:57
MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा ( ) आणि त्या समोरील बेल आयकॉन ( ) दाबा...

लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
321 views04:36
ओपन / कमेंट
2023-05-13 09:05:36
2069)
1.2K views06:05
ओपन / कमेंट
2023-05-13 08:54:01
2066) चे स्पष्टीकरण
1.1K views05:54
ओपन / कमेंट
2023-05-09 06:26:25
1.5K views03:26
ओपन / कमेंट
2023-05-07 10:02:16
2052) चे स्पष्टीकरण:
1.7K views07:02
ओपन / कमेंट
2023-05-07 06:48:14
1.6K views03:48
ओपन / कमेंट
2023-05-06 06:07:39
To give real service you must add something which cannot be bought or measured with money, and that is sincerity and integrity.

Join - @eMPSCKatta
904 views03:07
ओपन / कमेंट
2023-04-23 09:01:23
मागील वर्षभरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या 30 हजाराहून जास्त विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले तुमचे @SpardhaGram ॲप पुन्हा सुरू होत आहे, नव्या दमाने आणि नव्या अवतारात..!

लगेच खालील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

सुरुवातीचे काही दिवस कोणताही कोर्स लॉन्चिंग ऑफरनुसार तुम्हास फक्त 99 मधे घेता येईल.

त्वरा करा...!

टीप: ज्यांनी जुन्या ॲप वर आधीच Registration केले होते त्यांनी आपला Registered mobile नंबर टाकून पासवर्ड 123456 असा टाकावा. किंवा forget Password प्रोसेस करून पुन्हा पासवर्ड सेट करावा.

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram
274 views06:01
ओपन / कमेंट